Video
Sugarcane Weight Fraud : ऊस काटामारीतून शेतकऱ्यांची २६०० कोटींची लूट; एकरी २५ हजारांचे नुकसान
Sugarcane Farmers:राज्यातील साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत काटामारी होत असल्याचा आरोप केला जात आहे. २०२५-२६ च्या हंगामात या काटामारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २६०० ते ३७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे एकरी २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान कसे होते? एफआरपी वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात पैसे कमी का पडतात? जाणून घेऊया काटामारीचे संपूर्ण गणित आणि तज्ज्ञांची मते.
