Improvement In Cotton Prices: सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार हजारांच्या दरम्यान आहेत. तर कमाल भाव ८ हजार ३०० रुपयांवर पोचले आहेत. कापसाचा भाव काही दिवस टिकून राहू शकतात.Cucumber Prices Remain Stable: कडीचा भाव प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे. वाढत्या उन्हासोबत काकडीला उठाव मिळत आहे. तर काकडी पिकाला वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे काकडीचा भाव टिकून राहू शकतो.Guar is Booming: गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे..Demand For Papaya: पपईला प्रतिक्विंटल सराकरी १६०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत..Chilli prices remain stable: रवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.