Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज; पाच दिवसांचा अंदाज काय?

Maharashtra Rain:राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असतानाच काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com