Video
Rain Update : दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींचा अंदाज
Light Rain Forecast:राज्यात तापमानात चढ-उतार सुरु आहे. तर काही भागात पावसाच्या हलक्या सरीने हजेरी लावली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. आज म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज दिला आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
