Video
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
Weather Update :राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहे. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. तर काही भागात पावसाची उघडीप कायम आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
