Video
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता; उन्हाचा चटका वाढला
Maharashtra Weather: राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी काही ठिकाणी हजेरी लावत आहेत. तर काही भागात उन्हाचा चटक्यासह उकाडा जाणवत आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
