Video
Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; ५ दिवसांचा अंदाज काय?
Maharashtra Weather:राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या सरी काही भागांत सुरू असल्या तरी बहुतांश भागात पावसाची उघडीप कायम असून ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. आज १ ऑक्टोबर रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
