Rain Update : राज्यात काही भागात पावसाचा अंदाज; तापमानात चढ-उतार

Maharashtra District Rain Alert:मुरासू चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. या सरी सर्वदूर नाहीत. परंतु थंडी कमी झाली आहे. तर तापमानातही चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. आज म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...