Video
Wheat Jowar Rate: गव्हाच्या दरात चढ-उतार, ज्वारीच्या दरात वाढ, शेवग्याच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर डाळिंबाचे दर टिकून
Maharashtra Rain:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, ज्वारी, शेवगा, टोमॅटो आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
