Video
Rain Update : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update:राज्यात उन्हाचा चटका कायम असून उकाडाही जाणवत आहे. तर काही भागात आज म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
