Maharashtra Rain: सोमवारपासून राज्यभरात पावसाला पोषक वातावरण

Rain Alert: राज्यातील तापमानात वाढ होत असताना पावसालाही पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com