Video
Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि दक्षिण मराठवाड्यातही पावसाची शक्यता
Rain Alert:राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
