Rain Alert: रविवारपर्यंत विविध भागात पावसाला पोषक हवामान

Weather Forecast:राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे तूरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com