Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर आठवड्याच्या शेवटी वाढण्याचा अंदाज

राज्यातील काही ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. आज आणि उद्या काही भागात पावसाचा अंदाज असून शुक्रवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मग जिल्ह्यानिहाय पुढील ५ दिवसांचा अंदाज काय आहे? हे समजून घेऊयात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com