Video
Rabi Crop Loan: राज्यात रब्बी पीककर्ज वाटप संथ का आहे?
Maharashtra Farmer Update: मग रब्बी पीककर्ज वाटपाचा वेग इतका मंद का आहे? कोणत्या बँकांना किती कर्जवाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे? आणि शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी कर्ज मिळण्याचं चित्र दिवाळीनंतरच स्पष्ट होणार का? जाणून घेऊया आजच्या अॅग्रोवन शोमध्ये.
