Illegal Money Lending : अवैध सावकारी महागात! सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंड, विधेयक सादर

Farmer Protection Against Illegal Money Lending : मागील आठवड्यात विधानसभेत खासगी सावकारीला चाप लावण्याची मागणी विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी केली होती.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com