Video
Rabi Sowing: ऑक्टोबर हिटनंतर थंडी कधी पडणार? रब्बीची पेरणी करावी का?
Drought and Rabi Crops:राज्यात मागील काही आठवड्यांपासून तापमान सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक असल्याने ऑक्टोबर हिटचा तीव्र अनुभव येत आहे. पावसातील खंड, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि वाढती उष्णता यामुळे शेतकरी रब्बीच्या पेरणीबाबत चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण कधी तयार होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
