Rain Update : काही ठिकाणी पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात ऑक्टोबर हिट तापदायक

Maharashtra Weather:राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका तापदायक ठरत आहे. बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. मागील चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. आज म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com