Video
November Cold : सकाळच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला
Maharashtra Weather:राज्यात मागील काही दिवसांपासून सकाळी गारठा जाणवत आहे. बहुतांशी ठिकाणी सकाळच्या किमान तापमानात घट झाली आहे. पुढील ५ दिवसांत तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
