Video
Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी प्रतिक्षा करावी लागणार
Maharashtra Monsoon: राज्यात मान्सूनची प्रगती सलग नवव्या दिवशीही ठप्प राहिली असून, अनेक भागांमध्ये उष्णता आणि उकाड्याचा प्रभाव कायम आहे. दरम्यान, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
