Video
Cold Wave: राज्यातील किमान तापमानात घट; थंडीची लाट दोन दिवस कायम
Maharashtra weather forecast: राज्यात थंडीचा कडाका लक्षणीय वाढला असून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
