Video
Weather Update: राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला
heatwave alert: राज्यात सध्या तापमानात चढ-उतार सुरू असून हवामान बदलते स्वरूप दाखवत आहे. किमान तापमानात पुन्हा वाढ झाल्याने थंडीचा प्रभाव काही भागांत जाणवत आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी राज्यातील काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
