Video
Tur Cotton Rate: तुरीच्या दरात सुधारणा कायम; कापसाचे भाव टिकून, काकडीच्या दरात बदल, मेथीची आवक वाढली तर डाळिंबाच्या भावात चढ-उतार
Cucumber Price:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कापूस, काकडी, मेथी आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
