Video
Soybean, Pomegranate Rate: सोयाबीन बाजारात तेजी, भेंडी बाजारात मंदी, मूग दरात सुधारणा, कोथिंबीर बाजारात चढ-उतार, डाळिंब दरात घसरण
Vegetable Prices:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबिन, मूग, भेंडी, कोथिंबिर आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
