Video
Cotton Maize Rate: मका दरात चढ-उतार, कापसाचे भाव टिकून, टोमॅटो आवकेत नरमाई, लसूण दरात चढ-उतार, सिताफळाला कमी भाव
Maize Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, कापूस, टोमॅटो, लसूण आणि सिताफळ या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
