Video
Farmer Loan Waiver List 2026 : कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! ५६ लाखांपैकी फक्त ५३३ शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Karjmafi Yadi 2026 Latest Update : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या घोषणेनंतर पहिल्याच टप्प्यात केवळ ५३३ शेतकऱ्यांची नावे जाहीर झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
