Kharif Crop Insurance: खरिपातील पीकविमा भरपाईसाठी राज्यात किती कापणी प्रयोग होतील ?

Crop Cutting Experiments Update:दुष्काळामुळे यंदा खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकविमा भरपाईसाठी पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरु आहेत. कापूस आणि सोयाबीन पिकाचे प्रयोग जास्त असणार आहेत. मग पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया कुठवर आली आहे ? पीक कापणी प्रयोगाचे काम कधी संपेल? पीकविमा भरपाई खात्यात कधीपर्यंत जमा होऊ शकते? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com