Video
Monsoon Rain: शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra rain forecast: राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात एकूण पावसाचे प्रमाण कमी राहील, मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे सांगितले आहे.