Hailstorm Prediction: राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण

Weather Alert: राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक हवामान आहे. तर दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढील ४ दिवस राज्यभरात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com