Maharashtra Government Decision: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ३२ हजार अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार असून, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.