Video
Ativrushti Package: अतिवृष्टी मदतीच्या पॅकेजमध्ये राज्य सरकारने चालाखी केली?
Maharashtra flood relief package: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ६ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेमध्ये मुख्यमंत्र्यांनी चालाखी केली असल्याचा आरोप केला जात आहे.