Video
Dushkal Madat: राज्यातील शेतकऱ्यांना किती हेक्टरसाठी मदत मिळणार ?
Drought Relief Update: केंद्र सरकारने दुष्काळासह नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ केली आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मग राज्यातील किती शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळू शकते ? राज्यातील किती हेक्टरवरील पिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
