Dushkal Madat: शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सरकार मदत देऊ शकेल का?

Drought Relief: राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रीगर २ लागू झाला आहे. त्या तालुक्यांमध्ये सध्या ग्राऊंड ट्रुथिंग म्हणजेच पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु आहे. मग पंचनाम्याचे काम कुठवर आले? दिवाळीच्या आधी हे काम संपेल का ? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अग्रिम ५ हजार रुपये मदत जाहीर केली त्याचे काम कुठवर आले? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com