SOLAPUR | नळाला पाणी नाही, बोरी नदीही कोरडी; सांगवी गावात दुष्काळाची भीषण दाहकता

Solapur Water Crisis:पावसानं पाठ फिरवली, नद्या आटल्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटलेत... या दुष्काळाची भयाण दाहकता जाणून घेण्यासाठी साम टीव्ही ग्राऊंडवर उतरलंय... सकाळ समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा, प्रश्न जाणून घेणारेत. सोलापूरमधील सांगवी गावात नळ असूनही पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे. बोरी नदी कोरडी पडल्याचे ग्राउंड रिपोर्ट्स समोर आले आहेत.
Loading content, please wait...