Drought 2026 : राज्यात शेतकऱ्यांना शेती परवडत नाही; दुष्काळाचा रिपोर्ट

Drought Report Maharashtra : राज्यात पावसाचा खंड आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होत असताना शेतीचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती काय आहे, पाहूया या रिपोर्टमध्ये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com