Video
Dushkal Madat : दिवाळीच्या आधी उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल का ?
Drought Relief Before Diwali:दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने अग्रिम ५ हजारांची मदत जाहीर केली होती. सरकारने आतापर्यंत जवळपास निम्म्या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम भरपाईचे ५ हजार रुपये जमा केले आहेत. मग उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम भरपाई कधीपर्यंत जमा होऊ शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
