Drought Madat; दुष्काळामुळे पीक नुकसानीची सर्व मदत नेमकी कधी मिळणार ?

Farmer Compensation Update:राज्य सरकारने जीआर काढून आज ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. या तालुक्यांमध्ये पीक नुकसानीची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रिम मदत जाहीर करण्यात आली आहे. मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मिळणार आहे? उरलेल्या रकमेचे काय होणार ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com