Video
Drought Madat : राज्यातील ६५ तालुक्यांत पाहणी केल्यावर केंद्रीय पथकाने काय सांगितले?
Drought Assessment:राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, राज्य सरकारने मदतीचा प्रस्ताव अभ्यासपूर्ण आणि पुरेशा तपशिलांसह सादर करावा, अशी सूचना केली आहे. मग केंद्रीय पथकाच्या पाहणीत काय आढळलं? मराठवाड्यात पिकांची आणि पाण्याची स्थिती नेमकी कशी आहे? आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने पुढे काय प्रक्रिया होणार आहे? हेच आपण आजच्या ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेऊया.
