Drought Madat : शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत किती मिळणार?

Drought Update:केंद्राची मदत मिळण्याची वाट न बघता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम दिला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या कार्यालयात ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कृषी विभागाचे विविध उपक्रम, दुष्काळ निवारण नियोजन, आकृतिबंध, पीकविमा, कर्जमाफी, कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, राजकीय घडामोडी आदी विषयांवर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
Loading content, please wait...