Drought Madat : दुष्काळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मदत कधीपासून मिळणार?

Farmer Aid:दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये अग्रीम अनुदान देण्याची घोषणा केली आहे. दिवाळी आता १५ दिवसांवर आली आहे. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाची ५ हजार अग्रिम मदत देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर तर केंद्र सरकारकडे दुष्काळी मदतीसाठी पाठवण्यात येणारा प्रस्तावही आता अंतिम टप्प्यात आहे. आणि फार्मर आयडी किंवा ई-केवायसीबाबत शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com