Drought Relief : राज्यातील १८ तालुक्यांत पंचनामे; दुष्काळी मदतीचे नवे दर कधी जाहीर होणार?

Drought Relief Rates:राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनामे करून पिकांच्या नुकसानीची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार आणि मदतीच्या दरांमध्ये वाढ कधी होणार, हे प्रश्न कायम आहेत. सध्या कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी लागू असलेले मदतीचे दर, प्रस्तावित बदल आणि केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा यांचा या विश्लेषणात आढावा घेतला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com