Maharashtra Drought 2026 : राज्यात दुष्काळाची पाहणी केंद्रीय पथक कधी करणार?

Farmers Crisis: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय पथके पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.कोणत्या राज्यातील परिस्थितीबाबत ते काय म्हणाले? आणि राज्य सरकारने दुष्काळाचा ट्रिगर १ लागू केला आहे, तर मदत लगेच मिळणार का? याची माहिती घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com