Video
Devendra Fadanvis: राज्यात अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवर फटका; मुख्यमंत्री दिले पंचनाम्याचे आदेश
heavy rain crop damage: मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली असून शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही दिले आहेत.