Devendra Fadanvis : मुख्यमंत्री फडणवीसांनी गायींची संख्या कमी झाल्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडलं

Cow Population Decline: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १४) बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी, “भाकड जनावरे जड वाटू लागली. त्यामुळे प्रत्येक पशुगणनेत पशुधनाची संख्या कमी होत गेली,” असे विधान केले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com