Video
Chana Ginger Rate: हरभरा दरात चढ-उतार, आले बाजारात बदल, कोबीच्या आवकेत वाढ, कोथिंबिरीच्या दरात चढ-उतार तर डाळिंब आवकेत चढ-उतार
Chana Rate Today:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, आले, कोबी, कोथिंबीर आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
