Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय कोणते झाले?

Cabinet Decisions Today:राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आर्थिक मदतीचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष सध्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे लागलेलं आहे. पिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पंचनाम्याचं काम वेगाने सुरु असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला आहे. तर मुख्यमंत्री काय म्हणाले? पंचनाम्यांची स्थिती काय आहे? मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com