Video
Cabinet Meeting : मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णयांना दिली मान्यता
Maharashtra Cabinet Decisions: केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत – जी रामजी’ योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
