Video
Maize Rate: राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये मका खरेदीसाठी १६४ खरेदी केंद्र
maize procurement Maharashtra: सध्या बाजारात मक्याचा दर जानेवारी २०२५ च्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी गोदामांच्या उपलब्धतेअभावी हमीभावाने मक्याची खरेदी रखडलेली आहे.
