Video
MahaDBT Scheme: महाडीबीटीवरील पावणेदोन लाख अर्ज पोकराकडे वर्ग करण्याचा निर्णय
Mahadbt Pokra integration: राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांमधून जलद गतीने अनुदान मिळावे, यासाठी ‘महाडीबीटी’वरील सुमारे पावणेदोन लाख अर्ज आता ‘पोकरा’ प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा वर्षांत सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे
