Madgyal Sheep: राष्ट्रीय मान्यता मिळालेल्या माडग्याळ मेंढीची खासियत काय?

Madgyal Sheep Features: महाराष्ट्रातल्या माळरानावर वाढलेल्या, उष्णता असो किंवा प्रतिकूल हवामान, त्यातही तग धरून राहणाऱ्या आणि मांस उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या एका मेंढीची आता देश पातळीवर अधिकृतपणे नोंद झालीये.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com